<p style="text-align: justify;"><strong>वसई :</strong> सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांनी शॉपिंगला सुरुवात केली असेल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता बरेच जण ऑनलाईन शॉपिंगला पसंती देत आहे. मात्र वसईमध्ये एका महिलेची ऑनलाईन शॉपिंगद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेने फेसबुक पेजवरुन साडेपाच हजाराचा ड्रेस मागवला होता. मात्र तिला रद्दीतील साड्या पार्सलमधून आल्या. महिलेने
from mumbai https://ift.tt/3mNmfbq
from mumbai https://ift.tt/3mNmfbq
No comments:
Post a Comment