<p><strong>मुंबई :</strong> मुंबईच्या धारावी विभागात अतिशय दुर्देवी घटना समोर आली आहे. एक लिफ्टच्या दरवाजात अडकून चिरडून एक चार वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद हुजैफा शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. धारावी क्रॉस रोड वर पालवाडीत असलेल्या कोजी इमारतीमध्ये मोहम्मद हुजैफा हा नेहमीप्रमाणे त्याच्या दोन बहिणींसोबत खेळत होता.
from home https://ift.tt/3o8HULw
from home https://ift.tt/3o8HULw
No comments:
Post a Comment