पनवेलमध्ये गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय. मध्य प्रदेशातून एका प्रवासी लग्झरी ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गुटखा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून 6 लाख 68 हजार रुपयांचा गुटखा जप्त केलाय. या कारवाईत 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
from home https://ift.tt/3fNGseA
from home https://ift.tt/3fNGseA
No comments:
Post a Comment