<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली</strong> : बिहार निवडणुका पार पडल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला अडून दीड वर्ष पूर्ण झालेलं नाही, पण दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून एकदाही कॅबिनेटचा विस्तार झालेला नाही. त्यातही सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे केंद्रीय कॅबिनेटमध्ये चार मंत्रिपदं रिक्त आहेत. रामविलास पासवान आणि सुरेश आंगडी
from home https://ift.tt/3nWInAK
from home https://ift.tt/3nWInAK
No comments:
Post a Comment