<p style="text-align: justify;"><strong>Bihar Election 2020 Exit Poll Results :</strong> बिहारच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. अंतिम आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर बिहारच्या जनतेनं बिहारची गादी कोणाची, याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. पण त्याआधी एबीपी-सी-वोटरचा एग्जिट पोल समोर आला आहे. त्यावरून अंदाज
from india https://ift.tt/32jQfnp
from india https://ift.tt/32jQfnp
No comments:
Post a Comment