<p style="text-align: justify;"><strong>पाटणा :</strong> बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयू यांचं गठबंधन असलेलं सरकार बनणार आहे. या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन यांच्या कांटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, महागठबंधन बहुमत मिळवू शकलं नाही. निवडणुकीतील पराभवानंतर आज लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी
from india https://ift.tt/2K0blAV
from india https://ift.tt/2K0blAV
No comments:
Post a Comment