<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> नेटफ्लिक्सची वेबसीरिज 'दिल्ली क्राईम'ला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी सन्मानित करण्यात आलं आहे. बेस्ट ड्रामा सीरिजच्या श्रेणीत भारताच्या 'दिल्ली क्राईम'सह अर्जेंटिना, जर्मनी, यूके आणि अनेक आंतरराष्ट्रीय ड्रामांचा समावेश होता. यंदा कोरोना महामारीमुळे 48 वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा व्हर्चुअली आयोजित करण्यात आला होता.
from home https://ift.tt/2UWW1Hi
from home https://ift.tt/2UWW1Hi
No comments:
Post a Comment