Breaking

Saturday, November 28, 2020

Dev Diwali 2020 | आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच 'देव दिवाळी'; का साजरी करतात? https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>Dev Diwali 2020 :</strong> आज 29 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला 'त्रिपुरारी पौर्णिमा' किंवा 'त्रिपुरी पौर्णिमा' असं म्हणतात. तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला 'देव दिवाळी' म्हणूनही संबोधलं जातं. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते.

from home https://ift.tt/39p7Z55

No comments:

Post a Comment