ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर) आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. डॉ शीतल आमटे यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
from home https://ift.tt/2JwvuOR
from home https://ift.tt/2JwvuOR
No comments:
Post a Comment