Breaking

Friday, November 27, 2020

पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद... असा आहे पंतप्रधानांचा आजचा दौरा! https://ift.tt/3fHTQ44

नवी दिल्ली : आज , आणि या तीन शहरांना भेट देणार आहेत. या शहरांत विकसित करण्यात येणाऱ्या कोविड १९ लशीसंबंधीत कार्यांची माहिती आणि आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा आखण्यात आलाय. ...असा आहे पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादजवळ असणाऱ्या '' या औषध कंपनीच्या प्लान्टलाही पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. इथे विकसित करण्यात येणाऱ्या कोविड लशीसंबंधी ते अधिक माहिती घेतील. 'जॉईंड कॅन्डिला'चं प्लान्ट अहमदाबाद शहराच्या जवळ चांगोदर औद्योगित क्षेत्रात स्थित आहे. कोविड १९ च्या संभाव्या लशीची प्रथम टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा या औषध बनवणाऱ्या कंपनीकडून करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आली होती. वाचा : वाचा : एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९.३० मिनिटांनी प्रथम अहमदाबादमध्ये दाखल होती. त्यानंतर मोदी पुणे स्थित (एसआयआय) चा दौरा करतील. सीरमनं कोविड लस विकसित करण्यासाठी 'एस्ट्राजेनेका' आणि 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी'सोबत सहभाग घेतलाय. पंतप्रधान जवळपास दुपारी १२.०० च्या सुमारास पुण्यात पोहचतील. पुण्यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबादलाही दाखल होणार आहेत. कोविड १९ लस विकसित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या '' कंपनीच्या केंद्राला पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. हैदराबादहून जवळपास ५० किलोमीटर दूर 'हकीमपेट वायुसेना तळा'वर मोदी दाखल होतील. 'भारत बायोटेक'द्वारे विकसित करण्यात येणाऱ्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. जवळपास तासभर आढावा घेऊन पंतप्रधान मोदी पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2KClVhF

No comments:

Post a Comment