<p style="text-align: justify;"><strong>वॉशिंग्टन :</strong> अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. तर डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजय झाले आहेत. अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून जो बायडन शपथ घेणार आहेत. परंतु, अमेरिका निवडणुकीत झालेला आपला पराभव मान्य करायला डोनाल्ड ट्रम्प काही तयार
from home https://ift.tt/3ld2rxH
from home https://ift.tt/3ld2rxH
No comments:
Post a Comment