Breaking

Friday, November 27, 2020

शहीद जवान यश देशमुख यांच्यावर आज अंत्यसंस्कार, गावकऱ्यांची भावूक प्रतिक्रिया https://ift.tt/eA8V8J

<p style=\"text-align: justify;\">जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.</p> <p style=\"text-align: justify;\">यशचे वडील दिगंबर देशमुख यांनी

from home https://ift.tt/3lficmW

No comments:

Post a Comment