<strong>पुणे :</strong> पुण्यातल्या भरत नाट्यमंदिराचे कर्मचारी असलेले राम काकांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. आज त्यांची लगबग सुरु होती. मागच्या 8 महिन्यांपेक्षा आजची सकाळ त्यांचासाठी वेगळी होती. लाॅकडाऊनच्या काळात सगळं बंद असताना, नाट्यगृह परत कधी सुरु होईल याची कल्पनाही नसताना रामकाका रोज नेटाने भरत नाट्य मंदिर स्वच्छ करायचे. त्यांची इच्छा
from home https://ift.tt/3jYHXr7
from home https://ift.tt/3jYHXr7
No comments:
Post a Comment