<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सध्या विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या शेरनी चित्रपटाचं चित्रिकरण मध्यप्रदेशच्या गोंदिया भागात चालू आहे. तिथे बालाघाट टायगर फॉरेस्टमध्ये विद्यासह सिनेमाची टीम चित्रिकरणासाठी गेली होती. त्यावेळी मध्यप्रदेशचे आमदार विजय शाह यांनी विद्या बालनला रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केलं. पण विद्याने त्याला नकार दिल्यानंतर घडलेला हा प्रकार समोर
from home https://ift.tt/33qrqGI
from home https://ift.tt/33qrqGI
No comments:
Post a Comment