<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी संपलेला नसल्याने प्रत्येकाने मास्क लावून सार्वजनिक ठिकाणी फिरणे बंधनकारक आहे. ती प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीचे भान नसलेल्या 1900 नागरिकांवर ठाणे महापालिकेने कारवाई केली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला आहे. या दंडाची एकूण
from home https://ift.tt/34TsynH
from home https://ift.tt/34TsynH
No comments:
Post a Comment