Breaking

Tuesday, November 3, 2020

#KangnaRanaut कंगना रनौतच्या अडचणी आणखी वाढल्या? गीतकार जावेद अख्तर यांचाही अब्रुनुकसानीचा दावा https://ift.tt/eA8V8J

<p><strong>मुंबई</strong> : अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. आधीच मानहानीचे खटले कमी होते की काय, म्हणून आता गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.</p> <p>अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला

from home https://ift.tt/2JzkPmt

No comments:

Post a Comment