Breaking

Monday, November 2, 2020

ST Worker Corona Positive | मुंबईहून सांगलीला परतलेल्या आणखी 46 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ST Worker Corona Positive | मुंबईहून सांगलीला परतलेल्या आणखी 46 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याआधी मुंबईहून सेवा बजावून सांगलीत परतलेल्या 9 एसटी डेपोंमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं कोरोना संकटामुळे थांबलेल्या सेवा पूर्ववर्त करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासाला परवानगी दिली होती.

from maharashtra https://ift.tt/2HVPWrt

No comments:

Post a Comment