<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं आजपासून खुली झाली आहेत. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. बहुतांश मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे.</p> <p style="text-align: justify;">मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला,
from home https://ift.tt/2Uu6v0T
from home https://ift.tt/2Uu6v0T
No comments:
Post a Comment