<p style="text-align: justify;"><strong>पाटणा :</strong> जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारचे 37वे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार आहेत. नितीश सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने एनडीएला कौल दिल्यानंतर रविवारी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची
from home https://ift.tt/32Jfvna
from home https://ift.tt/32Jfvna
No comments:
Post a Comment