<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> कोरोना व्हायरसनंतरचं आयुष्य किंवा दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील. किंबहुना या बदलांची काही अंशी सुरुवातही झाली आहे. हा बदल काहींसाठी सकारात्मक आहे, तर काहींसाठी नकारात्मक. जगभरात थैमान घालणाऱ्या या विषाणूनं सर्वच बाबतींत अडचणींचा डोंगर उभा केला. यामध्ये नोकऱ्या गमावलेल्यांची संख्या तुलनेनं जास्त. पण,
from home https://ift.tt/34BT6Jr
from home https://ift.tt/34BT6Jr
No comments:
Post a Comment