<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईतील परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात 'टोटल लॅप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी' शस्त्रक्रियेद्वारे 32 वर्षीय व्यक्तीने यकृतदान करुन आपल्या एक वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी
from home https://ift.tt/2LUex1P
from home https://ift.tt/2LUex1P
No comments:
Post a Comment