<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> भिवंडी शहरात अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या चुलत भावावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या त्रिकुटास शांतीनगर पोलिसांनी शिताफीने अजमेर येथून मुख्य आरोपीसह अटक केली आहे .</p> <p style="text-align: justify;">शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत नौशाद मुख्तार सिद्धीकी वय 38 ,रा.नागाव याच्या चुलत बहिणीसोबत त्याच्या बहिणीचा नवरा
from home https://ift.tt/33zLSVK
from home https://ift.tt/33zLSVK
No comments:
Post a Comment