<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि वंडरवुमनच्या भूमिकेने सर्व जगाला भूरळ घालणाऱ्या गॅल गडोटने शाहीन बागच्या 'बिलकीस दादी'ला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गॅल गडोटने न्यूईयरच्या निमित्ताने वर्षभरात चर्चेत आलेल्या काही महिलांचे फोटो शेअर केले आहेत. या महिला तिच्या दृष्टीने 2020 मधील वंडर वुमन्स असल्याचं गॅल गडोटने
from home https://ift.tt/3rKmcQY
from home https://ift.tt/3rKmcQY
No comments:
Post a Comment