<p style="text-align: justify;"><strong>डोंबिवली :</strong> बिल्डरकडून आठ कोटींची खंडणी उकळणारे बंटी-बबली अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. डोंबिवली पोलिसांनी मंगळवारी (29 डिसेंबर) दीड तासाच्या प्रयत्नानंतर घराचा दरवाजा तोडत महिलेसह तिच्या पतीला अटक केली.</p> <p style="text-align: justify;">एका दाम्पत्याने दोन साथीदारांसह डोंबिवलीतील एका विकासकाकडून तब्बल आठ कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. डोंबिवली जवळील नांदिवली
from home https://ift.tt/37WqbBS
from home https://ift.tt/37WqbBS
No comments:
Post a Comment