<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मरीन लाईन्स येथील 'फाऊंटन' (मोफत पाणी केंद्र) पालिकेने तोडू नये अशी विनंती करत <a href="https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-police-restricts-new-year-celebration-parties-amid-the-risk-of-coronavirus-covid-19-843763"><strong>मुंबई</strong> </a>सत्र न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या संस्थेला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सार्वजनिक हित लक्षात घेता हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नाही, असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयानं कोस्टल
from home https://ift.tt/37VQKr6
from home https://ift.tt/37VQKr6
No comments:
Post a Comment