Breaking

Wednesday, December 23, 2020

कंगना विरुद्ध बीएमसी कायदेशीर लढाईचा दुसरा अध्याय, खारमधील राहत्या घरावरही हातोडा पडणार? https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कंगना रनौतच्या मुंबईतील राहत्या घरावरही महापालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता आहे. कंगनाने तिच्या खार येथील फ्लॅटमध्येही अनधिकृत बांधकाम केलं असून हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनाने दिंडोशी येथील दिवाणी सत्र न्यायालयात दाखल केलेलं सूट कोर्टाने फेटाळून लावलं आहे. हे बांधकाम बेकायदा असल्याची दखल घेत दिंडोशी कोर्टाने कंगनाला कोणताही

from home https://ift.tt/3rpzdz1

No comments:

Post a Comment