Breaking

Wednesday, December 23, 2020

Pneumonia Vaccine | न्युमोनियावरील पहिली भारतीय लस तयार; कधी आणि कशी होणार उपलब्ध? https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया serum institute नं देशातील पहिली कोरोना लस तयार केली आहे. या लसीचं अनावरण आणि यासंदर्भातील अधिकृत माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन पुढील आठवड्यात देणार असल्याचं म्हटलं जात आहे. केंद्राकडून या लसीबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.

from home https://ift.tt/2JgUcTr

No comments:

Post a Comment