<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेला अहवालाच उलटा दिला आहे. मागच्या सरकारने जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अडचणी तयार झाल्या आहेत, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीत बोलताना त्यांनी धनगर आरक्षणावरुन भाजपवर जोरदार टीका केली.</p> <p style="text-align: justify;">जयंत पाटील
from home https://ift.tt/38GpziO
from home https://ift.tt/38GpziO
No comments:
Post a Comment