<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> बेळगावातील डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या बाळावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. डॉ. प्रवीण तंबरलीमठ यांच्या नेतृत्वाखालील कार्डिअॅक सर्जननी दोन किलो वजनाच्या या बाळावर अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करुन बाळाला जीवदान दिले.</p> <p style="text-align: justify;">गोव्यातील एका महिलेने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दोन जुळ्या मुलींना
from home https://ift.tt/3aw85sa
from home https://ift.tt/3aw85sa
No comments:
Post a Comment