Breaking

Saturday, December 19, 2020

Ind vs Aus: मोहम्मद शमीच्या जागी खेळणार 'हा' खेळाडू, करणार कसोटी पदार्पण https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>Ind vs Aus Test Match :</strong> ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं बाहेर गेला आहे. आगामी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते मोहम्मद सिराज मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करु शकतो.

from home https://ift.tt/3h66FpK

No comments:

Post a Comment