<p>वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमामधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं आम्ही मानतो. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला.
from home https://ift.tt/3aXvd2V
from home https://ift.tt/3aXvd2V
No comments:
Post a Comment