<strong>नवी दिल्ली : </strong>देशातील मसाल्याची कंपनी 'महाशिया दी हट्टी' अर्थात एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. आज (3 डिसेंबर) सकाळी पाच वाजून 38 मिनिटांनी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना कोरोनाची
from home https://ift.tt/3ltdQIY
from home https://ift.tt/3ltdQIY
No comments:
Post a Comment