Breaking

Tuesday, December 29, 2020

Nagpur Hingna MIDC Fire | नागपूरमधील हिंगणा एमआयडीसीमधील फर्निचर कंपनीची आग आठ तासांनी आटोक्यात https://ift.tt/eA8V8J

Nagpur Hingna MIDC Fire | नागपूरमधील हिंगणा एमआयडीसीमधील स्पेसवूड या फर्निचर कंपनीला लागलेली आग आठ तासांनी आटोक्यात आली आहे. मध्यरात्री एक वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

from home https://ift.tt/34Vni2q

No comments:

Post a Comment