मुंबई पोलिसांच्या गस्तीसाठी नवी यंत्रणा सज्ज झाली आहे. वरळी सी फेस वर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी सेगवे म्हणजेच स्वयंमसंतुलीत विद्युत स्कूटर देण्यात आली आहे. ही स्कूटर ताशी 20 किमी गतीने धावू शकते. एकदा चार्जिंग केल्यानंतर कमीत कमी 25 किमी ही स्कूटर धावू शकेल. या यंत्रणेचे उद्घाटन 1 जानेवारीला पर्यावरण
from home https://ift.tt/3n2oXcy
from home https://ift.tt/3n2oXcy
No comments:
Post a Comment