<p style="text-align: justify;"><strong>IND vs AUS 3rd ODI :</strong> एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स तोडू शकतो असं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील आजच्या सामन्यात विराटकडे सर्वाधिक वेगाने 12 हजार धावा करण्याची संधी आहे. विराटनं आतापर्यंत 250 एकदिवसीय सामन्यात 11977 धावा केल्या आहेत. आज त्याने
from home https://ift.tt/3ohSgZA
from home https://ift.tt/3ohSgZA
No comments:
Post a Comment