<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> काल झालेल्या पदवीधर मतदान प्रक्रियेदरम्यान सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे पंढरपूर शहरातील द ह कवठेकर प्रशालेत एक मतदान केंद्रात गेल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. काल या मतदान केंद्रावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असताना खासदार जय सिद्धेश्वर स्वामी थेट एक मतदान केंद्रात
from home https://ift.tt/3mtwSAp
from home https://ift.tt/3mtwSAp
No comments:
Post a Comment