Breaking

Tuesday, January 26, 2021

29 जानेवारीपासून मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ; सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासंदर्भात अद्याप निर्णय नाही, रेल्वेचं स्पष्टीकरण https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लोकलच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सुरु असलेल्या मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून अधिकच्या लोकल सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र सोशल मीडियावर याचा चुकीचा अर्थ घेतला जात असून येत्या 29 तारखेपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी देखील लोकलसेवा सुरु होणार असल्याचं पसरवलं जात आहे.

from home https://ift.tt/3cf8zUk

No comments:

Post a Comment