Breaking

Saturday, January 2, 2021

Coronavirus वरील लसीच्या वापराबाबत 11 वाजता मोठ्या घोषणेची शक्यता https://ift.tt/eA8V8J

<strong>नवी दिल्ली :</strong> नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांना एक खास भेट मिळू शकते. ही भेट अशी आहे, ज्याची साधारण वर्षभरापासून सारा देश वाट पाहात होता. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून रविवारी याच संदर्भात 11

from home https://ift.tt/3obsUwT

No comments:

Post a Comment