<p style="text-align: justify;"><strong>Farmers protest update</strong> दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा एकिकडे निकाली निघत नसतानाच दर दिवसाआड केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आणखी पेटताना दिसत आहे. त्यातच आता भर पडली आहे, ती म्हणजे एका सुपारी किलरच्या कबुलीची. शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवलं होतं, अशी कथित कबुलीही
from home https://ift.tt/39Vfsrm
from home https://ift.tt/39Vfsrm
No comments:
Post a Comment