परभणीच्या गंगाखेडमध्ये पोलीस पाटील महिलेने आपल्या घराच्या छतावरच भाजीपाल्याचा मळा फुलवला आहे. संगीता कचरे यांनी सेंद्रीय पद्धतीने या भाजीपाल्याची लागवड केली आहे. विविध टाकाऊ वस्तूंपासूव कुंड्या तयार करुन त्यांनी त्यामध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यांच्या मळ्यामध्ये सध्या टोमॅटो, भेंडी, हिरवी मिरची, कारलं, कोथिंबीरीसह अनेक भाज्या आहेत.
from home https://ift.tt/2NPaftP
from home https://ift.tt/2NPaftP
No comments:
Post a Comment