<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एखाद्या व्यक्तीविरोधात ईसीआयआर (इन्फोरसमेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल केला म्हणून तो गुन्हेगार होत नाही. ईसीआयआर केवळ अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयीन कामकाजाअंतर्गत येणारी कागदपत्रे आहेत. अशी माहिती ईडीच्यावतीनं सोमवारी हायकोर्टात देण्यात आली.</p> <p style="text-align: justify;">मंत्रिपदाचा गैरवापर करत कमी किमतीत पुणे, भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रवादी
from home https://ift.tt/3sVQiRZ
from home https://ift.tt/3sVQiRZ
No comments:
Post a Comment