<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पोलिसांवर हल्ला होण्याची गंभीर घटना पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील चाकण परिसरात तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण करत केल्याच्या घटनेनं सध्या खळबळ माजवली आहे.</p> <p style="text-align: justify;">अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं जखमी अवस्थेत पोलीस कर्मचारी जागीच
from home https://ift.tt/39uK9oa
from home https://ift.tt/39uK9oa
No comments:
Post a Comment