<p style="text-align: justify;"><strong>IND vs ENG :</strong> इंग्लंड क्रिकेट टीमने 107 वर्षांनी पहिल्यांदा परदेशी धरतीवर सलग पाच कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडने काही दिवसांपूर्वी गॉल इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा सहा विकेट्सनी पराभव केला. इंग्लंडने ही मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली. यापूर्वी इंग्लंडने परदेशात सलग पाच
from home https://ift.tt/3okWsaR
from home https://ift.tt/3okWsaR
No comments:
Post a Comment