<p style="text-align: justify;"><strong>IND vs ENG :</strong> भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत करुन टीम इंडिया मायदेशी परतली आहे. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारी टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चाहत्यांना भारत विरुद्ध इंग्लंड
from home https://ift.tt/3rjHKmv
from home https://ift.tt/3rjHKmv
No comments:
Post a Comment