Breaking

Monday, January 25, 2021

Kisan Sabha Morcha | मुंबईच्या गुलाबी थंडीत आझाद मैदानात ठिक ठिकाणी शेकोट्या https://ift.tt/eA8V8J

<p>मुंबईच्या आझाद मैदानात आजचा शेतकऱ्यांचा शेवटचा दिवस आहे. मात्र आज मुंबईत पहाटे पासून हवेत कमालीचा गारवा आहे. पारा साधारणतः 20 च्या आसपास आहे. त्यामुळे आझाद मैदानाच्या पटांगणात गुलाबी थंडी पडलेली आहे. या थंडीत ऊब मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी मैदानात ठीक ठिकाणी शेकोट्या केल्या आहेत.</p>

from home https://ift.tt/3cePhyq

No comments:

Post a Comment