जालन्यातील साष्ट पिंपळगाव येथील एका मराठा आंदोलकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पहाटे बेशुद्ध अवस्थेत आंदोलक बाबासाहेब वैद्य यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून वैद्य यांच्यासह चार आंदोलक आमरण उपोषण करत आहेत. याआधी त्यांनी ठिय्या आंदोलनही केलेलं आहे.
from home https://ift.tt/36mMwr2
from home https://ift.tt/36mMwr2
No comments:
Post a Comment