<p style="text-align: justify;"><strong>Sovereign Gold Bond:</strong> अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सॉवरेन गोल्ड बॉण्डची 11 वी मालिका आजपासून गुंतवणुकदारांसाठी खुली होणार आहे. ही योजना एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्डसाठी आरबीआयच्या वतीनं 10 ग्रॅम सोने म्हणजे एक तोळे सोन्यासाठी 49,120 रुपये इतका भाव ठरवण्यात आला आहे. त्यामुळे
from home https://ift.tt/36skvOS
from home https://ift.tt/36skvOS
No comments:
Post a Comment