<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> एकबाजूला कर्नाटक व महाराष्ट्रातील नेते सीमा प्रश्नावरून एकमेकांवर तोंडसुख घेत असताना महाराष्ट्र पोलीस मात्र कर्नाटक पोलिसांच्या मदतीला नुसते धाऊनच आले नाहीत तर चोरीला गेलेले 12 किलो सोनेही आरोपीसह परत मिळवून दिले आहे. कर्नाटकमधील बंगळुरु येथील संस्कार एंटरप्राइजेस या गोल्ड रिफायनरीमध्ये 12 किलो सोन्याची चोरी झाली
from home https://ift.tt/2YzYVnl
from home https://ift.tt/2YzYVnl
No comments:
Post a Comment