Breaking

Wednesday, February 17, 2021

सोलापूरमध्ये अर्ध्या एकर शेतात साकारली शिवरायांची प्रतिमा, तर 15 बाय 40 फुटांची भव्य रांगोळी https://ift.tt/eA8V8J

<p>शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील बाळे परिसरात प्रतीक तांदळे या तरुणाने शिवाजी महाराजांची 150 फूट प्रतिमा आपल्या शेतात तयार केली आहे. शेतातील ज्वारीच्या कडब्याचा वापरून करून अर्ध्या एकर शेतात महाराजांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. लोकआस्था युथ फाउंडेशन यांच्या संयोजनाने जवळपास दहा दिवसात ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.</p>

from home https://ift.tt/3pvxYMC

No comments:

Post a Comment