भिवंडी : कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचे संबंधिच्या नियामांचं काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. मात्र अनेक भिवंडी महापौर चषक 2021 मध्ये आयोजक, खेळाडू आणि इतरांकडून कोरोनाचे नियम अक्षरश: पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं.
from home https://ift.tt/37Jy519
from home https://ift.tt/37Jy519
No comments:
Post a Comment